Pune | ‘या’ दाम्पत्याने बनवला शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक बैल | Electric Bull | Sakal

2022-04-04 163

इलेक्ट्रिक बैल म्हणजे कृषीगती. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणारं हे खास उपकरण
आकारानं लहान असलं तरी यामुळे तुम्हाला पेरणी, खुरपणी, भांगलणी, कोळपणी, कीटकनाशक फवारणीसारखी अनेक शेती मशागतीची कामं करता येतात.


#Pune #ElectricBull #PuneUniversity #PuneCity #AdityaThackeray #AdityaThackerayAge #SharadPawar #ncp #ShivsenaNews #AlternateFuelVehicle #esakal #SakalMediaGroup

Videos similaires